Header Ads Widget

Responsive Image

शुभम तिडके यांच्या मागणीने मोठा अनर्थ टळला

शुभम तिडके यांच्या मागणीला यश

अकोला (प्रती)

बाळापुर शहरांमध्ये महावितरण च्या काही अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असून बाळापुर शहरातील वार्ड नंबर 19 सय्यद पुरा येथे दोन विद्युत पोल मधील इलेक्ट्रिक तार ह्या बीएसएनएलच्या खांबावर जोडणी केल्या होत्या, त्या खांबा मध्ये करंट येत होता, तर विद्युत तारा ह्या काही नागरिकांच्या घरा वरून गेलेल्या होत्या,

महावितरण विद्युत केंद्रातील कामचुकार कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात एखादी दुर्घटना होऊ शकते एखाद्या व्यक्तीचा प्राण सुद्धा जाऊ शकतो म्हणून लवकरात लवकर निरीक्षण करून इलेक्ट्रिक पोल लावावा लोंबकळत असणाऱ्या तारा व्यवस्थित करण्यात याव्यात. अन्यथा अशोका फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी शुभम पंजाबराव तिडके संस्थापक अध्यक्ष फाउंडेशन अकोला यांनी कार्यकारी अभियंता बाळापुर यांना दिलेल्या निवेदना त केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत ईथला बि.एस.एन.एल खांब हटवुन विद्युत पोल लावण्यात आला तारा व्यवस्थित करण्यात आली शुभम पंजाबराव तिडके यांच्या मागणीला यश आले असून वार्ड क्रं १९ मधील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.


Post a Comment

1 Comments

  1. We completely love the banking options at Cafe Casino as they've gone out of their method to offer a great listing 1xbet korea of different transaction options. They offer every thing from credit score and debit cards and financial institution wire to Player Transfer, Bitcoin, Bitcoin Cash, Ethereum, Litecoin and MatchPay. On the cryptocurrency aspect, they offer a incredible 350% as much as} $2500. Stacked Valentine Hearts comes with a medium volatility and a little under the standard RTP percentage.

    ReplyDelete