अकोला ( प्रती)
अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना बाळापूर तालुका अध्यक्ष मा श्री.शुभम भाऊ तिडके यांच्या वाढदिवसानिमित्त बाळापूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे रुग्णांना अशोका फाउंडेशन यांच्या वतीने बिस्कीट, मिठाई वाटप करण्यात आले तसेच अकोला मातोश्री वृद्धाश्रम खडकी शिवापूर फाटा येथे अल्पोपहार वाटप कार्यक्रम शुभम भाऊ तिडके मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता तसेच सुर्योदय अनाथ आश्रम येथे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पोपहार वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमला माजी पोलीस निरीक्षक प्रजा ताई अहीर,जागो ग्राहक जागो विदर्भ अध्यक्षा ज्योतीताई अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते सतिश भाऊ तेलगोटे,मनिष तायडे, अनिकेत इंगळे, सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते*
0 Comments