अमळनेर | प्रतिनिधी
गांधली पाणी टाकीवरून बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतल्याबाबत खूप मोठा गैर प्रकार समोर आल्या बाबत आम्ही बातमी टाकलेली असुन ती सत्य आहे.
परंतु बातमी टाकताना नजर चुकीने काही कर्मचारी यांची नावे टाकण्यात आली होती.त्याबाबत प्रतिनिधी दिलगिरी व्यक्त करीत आहे.
नजर चुकीने ज्या निष्पाप कर्मचाऱ्यांचे नावे टाकण्यात आली होती त्यांची मी जाहीर माफी मागीत आहे.
परेश उदेवाल
प्रतिनिधी अमळनेर 🙏🏻
0 Comments