Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर येथे झाड पडून दुचाकीचे नुकसान,वृद्ध बालबाल बचावले....जीवितहानी टळली

अमळनेर :- आझाद नायक न्युज विकी भावसार,पंकज भावसार 

श्री महालक्ष्मी प्रोव्हिजन समोर भगवा चौक परिसरात अचानक झाड कोसळून मोटरसायकलचे नुकसान..
जीवितहानी टळली... रस्ता बंद

  अंमळनेर येथील भगवा चौक येथे महालक्ष्मी प्रोव्हिजन समोर वृक्ष कोसळून प्राध्यापक अजिंक्य कुमार महेंद्र पाटील यांच्या बजाज  कट 100 जिचा नं.MH 18 बीफ 2401यांच्या दुचाकी गाडीचे भयानक नुकसान झाले.
   सदरील घटनेत एक वृद्ध बालबाल बचावले असुन.कोणतीही जीवितहानी झालेली नसुन.रस्ता बंद झाला आहे.
   
प्रशासनाने रस्त्यावरील झाडे
पावसाळ्या आधीच विजेच्या तारांवरच्या व खांब्यांवरच्या वाढलेल्या फ़ांद्या लवकरात लवकर काढण्यासाठी नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments