अमळनेर:- आझाद नायक न्युज विकी भावसार
भाजपचे शहर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास भावसार यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक कैलास भावसार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या वेळी कैलास भावसार यांनी सांगितले की,मा. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशलतेवर आणि नेतृत्वावर ठेवलेला विश्वास, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन,तसेच मा.आ.शिरीष चौधरी यांच्या प्रभागातील सातत्यपूर्ण विकास कामांमुळेआपण शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रभागातील युवा वर्गाकडून यासाठी मोठा पाठिंबा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कैलास भावसार हे याआधीपासूनच मा. आ. शिरीष चौधरी यांचे कट्टर समर्थक होते.
या प्रवेशावेळी ज्यांनी शिंदे सेनेचा पक्षविस्तार केला असे
जितू भाऊ सोनवणे ,दीपक चौधरी
मधुकर काका चौधरी,आबा भाऊ चौधरी ,मकरंद भावसार,सौरभ भावसार,मयूर चौधरी,ओम भावसार
गणेश चौधरी,पुष्कर चौधरी,मुकेश पाटील,हरीश भावसार,आदित्य भावसार ,कुणाल शिरसाठ
व असंख्य मुस्लिम बांधवानी यावेळी प्रवेश केला .
अबिद हुसेन जाकीर ,शरीफ शेख अजीज,फारूक शेख अरमान
मोशीन शेख सलीम ,मुजाहिद गुलशन सैय्यद ,शाहिद आरिफ शेख
रिजवान बेलदार,कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते .
पंकज भावसार ,श्रीराम चौधरी
गुलाब पाटील,रियाज मौलाना
अवी जाधव,अमोल भावसार
किरण बहारे,संतोष पाटील,मनोज शिंगाणे,राजगुरू महाजन,इम्रान पठाण,राहुल कंजर इत्यादी मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 Comments