आज श्रीहरी नागरी सहकारी पतसंस्था निवडणुक पार पडली 371 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
मतदानानंतर श्री पॅनलचे श्री. विष्णूची पवनीकर, श्रीमती सुशीला निमजे, श्री. राजेंद्र पराते, श्री. अनील मावळे, श्री. संदीप पराते, श्री. नरेंद्र पवनिकर, कॉम्रेड नयन गायकवाड, हे आज निवडून आलेले आहेत. श्रीहरी नागरी सहकारी पतसंस्थेचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केल्या नुसार निवडणूक करिता मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनापासून आभार या निवडणुकी करिता श्री. विष्णुजी पवनिकर, श्री.नरेंद्र पवनिकर,
श्री. प्रशांत पवनिकर,कॉ. रमेश गायकवाड, निमजे परीवार, श्री. राजेंद्र पराते श्री. अनील मावळे,
श्री. सागर नंदवार, नंदलाल यादव, अजय ठाकरे, सुमित गायकवाड, धनंजय गायकवाड, प्रणव पवनिकर लता पवनिकर, लाजरी पवनिकर, एकलव्य पवनिकर,याच्या सह अनेक सभासदांनी अथक परिश्रम घेतले असे स्वाती गायकवाड आपल्या प्रसिध्द पत्रकाद्वारे कळवित आहे.!
0 Comments