अकोला. :- आझाद नायक न्युज
लाल बावटा कामगार युनियन आयटकच्या वतीने कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुमित गायकवाड यांच्या वतीने टाकलेले १०८ केसेसचा निपटारा झाला. कामागर न्यायालय मधील ३५ तर औद्योगिक न्यायालय मधील ७, साहेब कामगार आयुक्त कामगार न्यायालय,अकोला किमान वेतन अधिनियमाचे प्रकरण ५० व इतर असे निकालात निघाले त्यामधल्या लाल बावटा युनियनचे डॉ.पंजाब राव देशमुख कृषी विद्यापीठ एकुण १०८ केसेस मधे कामगार
न्यायालयाचे वि. न्यायाधीश मा. एस. के. बांगड साहेब, ऍड. चेतन्य डागा यांचे २ स्तरीय प्रतिनिधि मंडळाने राष्ट्रीय लोक अदालतचे प्रतिनिधित्व केले सदर मंडळाने एकुण प्रकरणे मध्ये २९,०८,०५०/- लाख रुपयेचे निकाल देवून त्यापैकी लाल बावटा युनियनच्या १०८ शेतमजुर कामगार सह इतर कामगारांना त्या पैकी ११ लाख वर रक्कम देण्याचे आपसात समोझते होवुन देण्याचे विद्यापीठचे अधिकारी कर्मचारी व शेतमजुर कामगारांनी मान्य करुण १०८ वर प्रकरणाचा निपटरा झाला. कामगारांच्या वतीने कॉ. रमेश गायकवाड व कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुमित गायकवाड, यांनी बाजु मांडली कामगारांना फायदा मिळणार आहे. न्यायलयाचे कामकाज श्री. पंकज आखरे लिपिक, श्री बळीराम सुशिर, श्री. एस. एस. गायकवाड लघुलेखक, श्री. प्रशांत कराळे, सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे व किरण राठोड अमोल राजुरकर सुरेखा दामोदर, चंदू मरस कोल्हे विजय सिंग ठाकूर प्रवीण आठवले केबल का गेली सायकल अमृता वाघ झांबरे, मनोज वावरे ममता गवळी, एडवोकेट मोहन ठोसर एडवोकेट कृष्णाजी मोहता एडवोकेट रोशन राठी, एडवोकेट गणेश परिहार परियार कामगार प्रतिनिधी महादेवराव घोसे,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे श्री. नीरज पलसपगार श्री. प्रकाश मुंडे तर लाल बावटा कृषी विद्यापीठ कामगार व इतर कामगार युनियनचे कॉ. विद्याधर ढोरे,कुरुमदास गायकवाड कॉ. भास्कर महल्ले, कॉ.आनंदा भगत
कॉ. मदन जगताप, कॉ. सुहास अग्निहोत्री यानी केले व इतर वकिल मंडळी उपस्थित होते असे कॉ. मदन जगताप यांनी आपल्या प्रसिध्द पत्रक व वाहीनीव्दारे कळविले.!
0 Comments