परंतु शासनाने 100 रुपयाचे बॉण्ड बंद केले असुन ज्यांच्याकडे उगले झेरॉक्स यांच्या कडे 100 चे बॉण्ड आहेत ते विदयार्थीकडून 100चे ऐवजी 200 जादा शुल्क घेऊन आर्थिक पिळवणूक करीत आहेत व नाहक विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत.
तरी येथील प्रशासन असे अवाजवी दर घेणाऱ्यावर वचक ठेवतील का व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का असे सुर विदयार्थी मधुन उमटत आहे.
0 Comments