अकोला :- मुकेश भावसार अकोल्यातील जागृत सुप्रसिद्ध अक्कलकोट पौला चौक परिसरा तील कालभैरव मंदिरात कालभैरव जयंती निमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम दिनांक 23 नोव्हेंबर रविवार रोजी असून कोतवाल म्हणून कालभैरवाची तसेच राहू,शनि देवासाठी काल भैरवाची पूजा रचना करण्यात येते यानिमित्ताने विशेष अभिषेक पूजा अर्चना सहज सकाळी 11 ते तीन वाजता पर्यंत महाप्रसाद आयोजित केला आहे या जागृत मनोकामना पूर्ती भैरव मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती मंदिराचे प्रधान पुजारी ज्योतिषाचार्य शंकर पुनमचंद शर्मा यांनी केली आहे. या भागात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम 22 तारखे पासून सुरू होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करण्यासाठी भैरव भक्त सज्ज असल्याची ही माहिती त्यांनी दिली.
0 Comments