Header Ads Widget

Responsive Image

भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोला तर्फे आज भव्य मोर्चाचे आयोजन


अकोला :- आयटक कामगार संघटना अकोला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन.
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना.
कृषी विद्यापीठ कामगार युनियन अकोला.
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन.
टेक्सटाइल वर्कर्स युनियन अकोला.
सर्व लाल बावटा युनियन अकोला 

जातनिहाय जनगणना परिषद व प्रलंबीत मागण्याकरिता मोर्चा

कॉ. प्रा. राम बाहेती, राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रमुख उपस्थिती

कॉ. रमेश गायकवाड जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष उद्घाटक

कॉ. वनिता कापसे राज्य सचिव अंगणवाडी युनियन आयटक

कॉ.सुनीता पाटील परिषदेचे अध्यक्ष कॉ. नयन गायकवाड प्रमुख मार्गदर्शक 

दि. २९.०८.२०२४ रोजी भाई मधुकर उतखडे व भाई ए.बी. बर्धन जयंती शताब्दी महोत्सव निमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक कामगार संघटनेतर्फे अकोला जिल्हा जातनिहाय जनगणना परिषददेत मागास होत चाललेले जाती जातींना आरक्षणाबाबत महत्वाचे मार्गदर्शन, जात निहाय जनगणना करा व त्यानुसार ५०% वरील आरक्षणाची मर्यादा उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांनी सर्वांना आरक्षण देण्यात यावे. जाती जाती तेढ निर्माण करत चालेले ते कसे मिळणार याकरिता जातनिहाय जनगणना परिषद व अंगणवाडी कर्मचारी यांना पेन्शन, आश्वासन दिल्याप्रमाणे  मानधनात भरघोस वाढ, व इतर प्रश्ना करिता, पेन्शन मानधन वाढ करिता पुढील दिशा तीव्र आंदोलन बाबत, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना बोनस, पेंशन बाबत पुढील लढा व अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, MIDC, कृषी विद्यापीठ, कामागर व सर्व कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये देण्यात यावे शिंदे शाही हटवा महाराष्ट्र कामगार संविधान वाचवा व इतर प्रलंबीत मागण्याकरिता मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित रहा परिषदेला मार्गदर्शन करण्याकरिता वरील प्रमाणे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत हरिदास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.!
सूचना :- सर्वांनी लाल साडी घालून यावे, येताना आपल्या घरी त्या घरातील पुरुष मंडळी यांना सुद्धा सोबत घेऊन यावे. आहर वापट बंद व अंगणवाडी बंद, अशा कर्मचाऱ्यांचे काम सुद्धा बंद

जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला कार्यदक्ष अधिकारी यांनी आपल्याला उद्या सकाळची अंगणवाडी न भरवण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार म्हणून 
सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी उद्या अंगणवाडी बंद ठेवून किरकोळ रजेचा अर्ज टाकून सर्वांनी उद्या च्या परिषद व महामोर्चा करिता 100% उपस्थितीत दाखवावी जेणेकरून भविष्यात जिल्हा परिषद आपल्या बाबत योग्य निर्णय घेतील तसे पत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी व सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना ई-मेल द्वारे देण्यात येणार आहे.!

आशा कर्मचाऱ्यांचे PHC, UPHC लसीकरण व इतर सर्व काम बंद करून उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहा.!

कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. मदन जगताप,कॉ.विद्याधर ढोरे, 
कॉ.सरोज मूर्तिजापुरकर,
कॉ.दुर्गा देशमुख, कॉ. महानंदा ढोक, कॉ. सुनंदा पदमने, कॉ.आशा मदने, कॉ. मंगला अढावु, कॉ. त्रिवेणी मानवटकर, कॉ. ज्योती ताथोड, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. वंदाणा डांगे, कॉ. मंगला मांजरे कॉ. माधुरी परणाटे, कॉ.प्रिया वरोटे कॉ. मायावती बोरकर, कॉ. छाया वारके, कॉ. सविता प्रधान, कॉ. सुमित गायकवाड, कॉ.श्रीकृष्ण वाकचौरे, कॉ.कपील बलखंडे, व सर्व सभासद.!

भारतीय कम्युनिस्ट पक्ष अकोला.
आयटक कामगार संघटना अकोला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी 
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना अकोला.
कृषी विद्यापीठ कामगार युनियन अकोला.
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन
टेक्सटाइल वर्कर्स युनियन अकोला.
सर्व लाल बावटा युनियन अकोला

स्थळ :- प्रमिलाताई ओक हॉल येथुन तर कलेक्टर ऑफिस 
वेळ :- सकाळी ११ वा.
3 वाजता कलेक्टर ऑफिस येथे 

Post a Comment

0 Comments