अमळनेर :- (सोनु तेजी )
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील माहेर असलेल्या ३१ वर्षीय विवाहितेने आपल्या पाच वर्षीय मुलास गळफास देऊन स्वत:ही गळफास घेवुन संपविल जीवन .
शुक्रवारी सकाळी ही घटना आली उघडकीस .
पूर्वी वसंतराव पाटील असे विवाहितेचे तर वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू , असे मुलाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वी हिने इंग्रजीतून चिट्ठी लिहिली आहे. त्यात आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये आम्ही दोघे मायलेक जीवन यात्रा संपवित आहोत.
नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका असेही चिट्ठीत नमुद केले आहे.
0 Comments