समाज सेवक यांनी दि 14 /10/21 उपचारा करिता भरती केले उपचारा दरम्यान दि 19/10/21 तो मरण पावला त्या नंतर सर्व प्रोसेस झाल्या नंतर ASi प्रशांत देशमुख ब.नं.1603 पोलीस व Nsp अतिष बावस्कर पोलिस कॉन्स्टेबल यांच्या विनंती पत्रा वरून बेवारस प्रेताचा अत्यंविधी करण्यात आला . यावेळी श्री ठाकरे सर मुंबई, इंगळे सर,डॉ रवी सर कोकाटे,यांच्या मदतीने व रूग्णसेवक सनी मुदूंगे रूग्णसेवक सय्यद नूर अक्षय देशमुख आकाश सुवे कुणाल शिरसाठ यांच्या उपस्थितीत व मोहत मिलचे संचालक दीपक शिंदे, ASi प्रशांत देशमुख Nsp अतिष बावस्कर पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सर्वांच्या समक्ष बेवारस प्रेताचा दफन विधी मोहता मिल स्मशानभूमी येथे करण्यात आला.मृ
0 Comments