महामार्ग रस्त्यावर अपघातग्रसतांना मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना माहिती सादर करण्यासाठी जाहीर आव्हान....
रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय तर्फ सन 2021 च्या वर्षात महामार्ग वरील अपघात झालेल्या व्यक्तीं साठी कार्य करणाऱ्या व व्यक्ती किंवा रस्ता सुरक्षा बाबत विशेष कार्य करणाऱ्या किंवा करीत असलेल्या संस्था किंवा यापैकी सर्वांत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती यांनी सबळ पुरावे सोबत जोडुन.. जसे कि जखमीतांचे प्राण वाचविले असतील तर अश्या घटनाचे फोटो, प्रमाणपत्र, किंवा वर्तमान पत्रातील बातमीचे कात्रण, सत्कार, सन्मान, बक्षीसपत्र, यापैकी जे काही असेल त्यांनी ( 3 ) तीन दिवसाच्या आत शहर वाहतुक शाखा येथे संपर्क साधावा.
असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला यांनी एका पत्रा द्वारे कळविले आहे.
1 Comments
Dealer totaling 22 will push all non-breaking participant arms. A "Buster Bet" is on the market as an elective wager with a limit of $1 to $25, and pays according to the payout posted at the table. This is an thrilling new game during which gamers play two arms and have the chance to change the second card of every hand to attempt to make a better hand. Blackjack Switch additionally options an elective Buster Blackjack aspect bet. On Buster Blackjack when the supplier busts the gamers win and will get paid according the posted pay table. When 카지노 가입쿠폰 supplier's face-up card is an ace, gamers are given an opportunity to take "insurance coverage," which is betting supplier holds blackjack.
ReplyDelete