*🌹 🌹भावसार सेवा संघ🌹 🌹*
🌼 *वेबसाईट लोकार्पण सोहळा* 🌼
भावसार समाजात ऐक्य निर्माण करणे आणि समाजाप्रती आपले देणं असल्याच्या भावनेने प्रेरीत होऊन आज भावसार सेवा संघाच्या कार्यकारिणीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकेतस्थळाच्या माध्यमातून सेवा कार्यरत करणे आवश्यक असल्याने आज दि.24.06.2021 रोजी हिंगलाज मातेच्या कृपेने आणि समाजबांधवां च्या सहकार्याने व आशिर्वादाने *भावसार सेवा संघाची www.bhavsarsevasangh.org
या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा होत आहे.* तरी याच्या साहाय्याने भावसार समाजातील अधिकारी आणि कर्मचारी यांची नोंदणी करणे तसेच भावसार वधु वरांची नोंदणी करणे , समाजबांधवांना आरोग्य व शिक्षण याविषयी मदत करणे असे प्रमुख उद्देश ठेवण्यात आले आहेत. या शुभ कार्यात खालील मान्यवरांचे अमूल्य सहकार्य लाभले.
*नांदेड जिल्हा भावसार समाज विश्वस्त*
*जिल्हा भावसार कार्यकारिणी नांदेड*
*प्रगती महिला मंडळ नांदेड.*
*समस्त भावसार समाज, नांदेड*
आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा सर्वच मान्यवरांचे या कार्यात भावसार सेवा संघाला सहकार्य प्राप्त झालेल्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.
*श्री.इंजि गणेश गोजे (विशेष सहकार्य)*
🌷 *मार्गदर्शक* 🌷
*श्री. इंजि. ललितकुमार सुर्यान, पुणे*
*श्री. श्रवण महिंद्रकर, विजापूर*
*श्री. अमोल हिबारे, सोलापूर*
*श्री. गोविंदराव हिबारे, सोलापूर*
*श्री. अनिल मावळे, अकोला*
*श्री. मुरलीधर गोजे, नांदेड*
*श्री. सदानंद पुकाळे, गुलबर्गा*
*सौ. जयश्री बेद्रे, उदगीर*
*सौ. मंजू भागवत,धारणी*
*श्री. गणेश भावसार, औरंगाबाद*
*श्री. पंकज भावसार, नाशिक*
*श्री. जगदीश हिबारे, मुंबई*
*श्री. संदीप बरडे (मुद्रण सहकार्य)*
🌹🌹🌹 *विनीत* 🌹🌹🌹
*भावसार सेवा संघ आणि समस्त कार्यकारिणी*
0 Comments