
जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळ सुळाट
अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळत चालली आहे प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना भुताला असून एटीसी पथकाच्या कारवाईवरून ही बाब स्पष्ट होते गेल्या महिन्याभरात या पथकाने धाडसत्र राबवून अनेक अवैध धंद्यांवर कारवाई केली असून त्यामुळे त्यासंबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणे दारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशन करतील अवैद्य धंदे वाढत चालले आहे पोलिसांच्या कारवाईवरून ही बाब स्पष्ट होत आहे लॉक डाऊन च्या काळात अवैध धंद्यांना उत आला होता वरली जुगार अड्डे अवैध दारू विक्री यासह टेबल वरली चा प्रकार जिल्ह्यात वाढत चालला आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत एटीसी पथकाने अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये अशा अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा सपाटा लावला आहे एकाच दिवशी तीन ते चार कारवाया हे पथक करीत आहे या कारवाया वरून अवैध धंदे कसे फोफावले आहेत हे दिसून येते ज्या पोलिस स्टेशन हद्दीत हे अवैध धंदे सुरू आहेत ते कोणाच्या संमतीने सुरू आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री टेबल वरली वरली जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे विशेषतः अकोला शहरामध्ये अकोट फाइल रामदास पेठ जुने शहर डाबकी रोड एमआयडीसी परिसर पोलीस स्टेशन हद्दीत एटीसी पथकाने मागील काही दिवसांपासून धाडसत्र राबवून अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला परंतु या कारवाई वरून शंका-कुशंका निर्माण होत आहे त्या पोलिस स्टेशन हद्दीत असलेले अधिकारी व पोलीस कर्मचारी अशा अवैध धंद्यांवर का कारवाई करीत नाही असाही प्रश्न उपस्थित झाला आहे ग्रामीण भागांमध्ये तर बेधडकपणे टेबल वरली जुगार अड्डे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे या अवैध धंद्यांना कुणाचं पाठबळ मिळते याबाबत प्रश्नचिन्ह आहे जिल्ह्यासह शहरांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकुश लावण्याचा प्रयत्न करीत असले तरी काही भागांमध्ये अजूनही अवैद्य धंदे सुरू असल्याचे एटीसी पथकाच्या कारवाईवरून स्पष्ट होते आमच्या ग्रामीण भागातील प्रतिनिधीं नी माहिती काढली असता अनेक ठिकाणी बेधडकपणे टेबल वरली अड्डे सुरू असल्याची चर्चा गावरान मधून होत आहे विशेष करून अवैधरित्या देशी देशी दारूची विक्री ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात सुरू असल्याची चर्चा सुद्धा होत आहे याकडे जिल्ह्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments