अवैध रेतिची वाहतुक करणारे टीप्पर पकडले.....
आज बुधवार दिनांक. 2 जून 2021 रोजी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी पोपटखेड येथे *अवैध रेती वाहतूक* करणारे 407 टीप्पर वाहन पकडले. वाहन क्रमांक MH 29 T 4364 असून चालकाचे नाव मंगेश पन्नालाल खमरे रा.पोपटखेड आणि गाडी मालकाचे नाव इशाख शेख अश्रफ शेख रा. मोहाळा असे आहे.सदर वाहनात अंदाजे अर्धा ब्रास अवैध रेती आहे.
सदरची कारवाई नायब तहसिलदार हरीश गुरव,तलाठी राजाभाऊ खामकर,राम लंगोटे,अकोट ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल वामन मिसाळ, रामेश्वर भगत यांनी केली असुन सदर वाहन ग्रामीण पोलिस स्टेशन अकोट येथे लावण्यात आले आहे.
0 Comments