भाजप अनुसूचित जाती उपाध्यक्ष सुनील भाऊ कांबळे यांच्यातर्फे धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खिचडी वाटप कार्यक्रम संपन्न....
अकोला :- मुकेश भावसार
धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खिचडी वाटपाचा कार्यक्रम अनुसूचित जाती उपाध्यक्ष सुनील कांबळे यांच्या कडून घेण्यात आला वाशीम बायपास चौक येथे अकोला जिल्हाचे भाजपा अध्यक्षआ.रणधीरभाऊ सावरकर पश्चिम चे आमदार गोवर्धनजी शर्मा आ.वसंतभाऊ खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल संजूभाऊ जिरापुरे, संजय गोटफोडे यांनी भेट दिली तसेच यावेळी सर्व भाजपा पश्चिम दक्षिण मंडळ कार्यकर्ते
अमोल गोगे,उमेश गुजर,दिलीप मिश्रा सुनील बाठे, हेमंत शर्मा,अमोल गीते, सुनील कांबळे,अमोल मोहोकर, संतोष आखरे, डाँ. संजय ढोरे, विक्की भिसे अभिषेक भगत, मंगेश सावरकर, किशोर पाटील,सदा जायभाये, कुणाल डोईफोडे, गजानन घाटे, सुमित ढोरे, गजानन वाडेकर किरण जव्हेरी, पंढरी दोरकर काका,चंदू महाजन,सुभाष वर्मा, विजुभाऊ चोधरी, (गाडगेबाबा) प्रमोद टेकाडे, विजय ठाकूर,विशाल गमे, रवी मुले महिंद्रा ओहेकर, गजानन बाहेकर जगदीश झांबरे,राजू पेंढारी पंकज काळे किशोर गायकवाड,सर्व मंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments