अध्यक्षपदी पंकज भावसार तर सचिवपदी:- देवेश प्रविण भावसार
अध्यक्ष पदी श्री.पंकज नरेंद्र भावसार, उपाध्यक्ष श्री.भरत (पप्पु) सुरेश भावसार,श्री अमोल रामचंद्र भावसार सेक्रेटरी श्री. देवेंश प्रविण भावसार सहसेक्रेटरी श्री.मकरंद मिलींद भावसार खजिनदार श्री.हरिष राजेंद्र भावसार, सहखजिनदार श्री.जय संजय भावसार सदस्य श्री शैलेश भावसार, निखिल भावसार, अक्षय भावसार, भूषण भावसार, अमित भावसार, संदीप भावसार, ओम भावसार,श्रीकांत करंजे ,कुणाल भावसार या सर्व पदाधिकारी व सदस्य यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी अमळनेर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष श्री.सुरेश नारायण भावसार, उपाध्यक्ष प्रा. प्रवीणकुमार रणछोडदास भावसार, सेक्रेटरी श्री.कृष्णकांत जगन्नाथ भावसार, सह सेक्रेटरी श्री.कुंदन गोपीनाथ भावसार, खजिनदार श्री.परेश शांतीलाल भावसार, कार्यकारी सदस्य श्री. शामकांत मिठाराम भावसार,श्री.रवींद्र प्रभाकर भावसार, श्री.स्वप्निल सुभाष भावसार, श्री.मनोज तुकाराम भावसार श्री.नंदलाल रतिलाल भावसार, श्री.निलेश गोकुळ भावसार व सेवक श्री.हेमंत श्रावण भावसार उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित नवयुवक मंडळाचे कार्यकारी मंडळाच्या वतीने नवयुवक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यां चे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments