स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमानिमित्त भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके पुरातन स्थळे पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे,
या निर्णयामुळे 5 ते 15 ऑगस्ट या दहा दिवसांसाठी दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा, पानचक्की, अजिंठा वेरुळ तसेच औरंगाबाद लेणी आदींसह विविध पर्यटन स्थळावर विना तिकिट प्रवेश दिला जाणार आहे. या कालावधीत पर्यटकांना तिकिट न आकारण्याचे निर्देश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांनी दिले आहेत.
त्यांच्या आदेशावरून संचालक एन.के. पाठक यांनी बुधवारी (दि.3) पत्र काढले आहे.
0 Comments