Header Ads Widget

Responsive Image

शिवसेनेचे आमदार नितीन बाप्पु देशमुख यांची सुरत येथे अचानक बिघडली तब्येत

 

 शिवसेनेचे आमदार नितीन बाप्पु देशमुख यांची सुरत येथे अचानक  बिघडली तब्येत

 विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे कॅॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. अनेक शिवसैनिकां पासुन ते आमदार नाराज असल्याचे चित्र दिसत असतांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना गुजरात येथे नेल्याची चर्चा सध्या जोर धरत असतांना त्याच्याच आमदारांच्या गोटातील अकोला बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन बापू देशमुख यांची गुजरात येथील सुरत मध्ये पहाटे अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असुन त्यांच्या वॉर्डा बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments