अकोल्याच्या नविन जिल्हाधिकारी निमा अरोरा तर मनपा आयुक्तपदी पापळकर यांची बदली.
अकोला : महाराष्ट्र शासनाने आज प्रशासकिय कारणास्तव २० आयएएस अधिका-यांच्या केलेल्या बदली अंतर्गत अकोला मनपाच्या आयुक्त निमा अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदावर बदली करण्यात आली.तर जिल्हधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकोला महानगर पालिका आयुक्तपदावर बदली झाली आहे. जिल्हाधिकारी पापळकर यांचा कालावधी संपत आला असुन अरोरा यांना आयुक्तपदाचा पदभार घेण्यास उणेपुरे चार महिन्याचा अवधी झाला आहे.मात्र त्यांना पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे यासोबतच त्यांची पहिली पोस्टिंग अकोला जिल्ह्यात झाल्याने येणाऱ्या काळात नवीन तरुण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून अकोलेकरांनाअधिक अपेक्षा आहेत पहिलीच महिला जिल्हाधिकारी अकोल्याला मिळाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या:
अकोल्यातील अधिकाऱ्यांची अकोल्यातच केली अदला बदली
*निमा अरोरा झाल्या जिल्हाधिकारी तर पापळकर मनपा आयुक्त*
अकोला: अकोलाकरांना दोन्ही अधिकारी ओळखीचे आहेत महाराष्ट्र शासनाने आज प्रशासकिय कारणास्तव २० आयएएस अधिका-यांच्या केलेल्या बदली अंतर्गत अकोला मनपाच्या आयुक्त मीना अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली.
तर जिल्हधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकोला महानगर पालिका आयुक्तपदावर बदली झाली आहे.
जिल्हाधिकारी पापळकर यांचा कालावधी संपत आला असुन अरोरा यांना आयुक्तपदाचा पदभार घेण्यास उणेपुरे चार महिन्याचा अवधी झाला आहे. त्यात त्यांनी अतिक्रमणधारकांचे अतिक्रमित इमारती जमीनदोस्त केल्या आहेत तर कायदेशीर बाबींवर बोट ठेवीत सत्ताधारी किंवा लोकप्रतिनिधी यांना गैरकारभारविरुद्ध आणि लोकप्रतिनिधी यांची मनमानी खपवून घेतली नाही त्यामुळे त्यांची शहरात दहशत असतांना च अल्पावधीत त्यांना अकोला जिल्ह्या च्या जिल्हाधिकारी पदावर बदली केल्याने आता जिल्ह्यातील गैरकारभारविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या आवाज बुलंद होण्याच्या आशा वाढल्या असून अकोला मनपा आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापालकर येत असल्याने आता सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यांची शहरात मनमानी सुरू होईल त्यामुळे अकोला शहरातील राजकारणी खुश झाले तर अकोला जिल्ह्याला पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता आता कायद्यात राहील अशी चर्चा सुरू झाली आहे.
*बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव: बदलीचे ठिकाण*
1. ओ.पी. गुप्ता (O.P. Gupta) - प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांची बदली प्रधान सचिव (खर्च), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
2. विकासचंद्र रस्तोगी (Vikas Chandra Rastogi) - प्रधान सचिव (AR & OM), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची बदली मुंबईचे प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग येथे करण्यात आली आहे.
3. इंद्र मिल्लो (Indra Mallo) - आयुक्त एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबई यांची बदली प्रधान सचिव (AR &OM), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
4. रुबल अग्रवाल (Rubal Prakher-Agarwal) - अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांची बदली आयुक्त ICDC नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.
5. अजित पाटील (Ajit Patil) - सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांची बदली सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC मुंबई येथे करण्यात आली आहे.
6. दौलत देसाई (Daulat Desai) - जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली संयुक्त सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग, मुंबई येथे करण्यात आली आहे.
7. रुचेश जयवंशी (Ruchesh Jaivanshi) - जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली आयुक्त, महिला व बाल, पुणे येथे करण्यात आली आहे.

8. संजय यादव (Sanjay yadav) - यांची नियुक्ती JTMD, MSRDC मुंबई येथे करण्यात आली आहे.
9. शैलेश नवाल (Shelesh Nawal) - जिल्हाधिकारी, अमरावती यांची बदली उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
10. आर. एच. ठाकरे (R.H. Thackeray) - यांची नियुक्ती अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर येथे करण्यात आली आहे.
11. जे. एस पापळकर (J.S. Papalkar) - जिल्हाधिकारी, अकोला यांची बदली आयुक्त अकोला महानगरपालिका येथे करण्यात आली आहे.
12. जी.एम. बोडके (G.M. Bodke) - सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची बदली जिल्हाधिकारी, हिंगोली येथे करण्यात आली आहे.
13. राहुल अशोक रेखावार (Rahul Ashok Rekhawar) - अकोला व्यवस्थापकीय संचालक, एमएस एसिड कॉर्पोरेशन यांची बदली जिल्हाधिकारी कोल्हापूर येथे करण्यात आली आहे.
14. रविंद्र बनवडे (Ravindra Binwade) - जिल्हाधिकारी जालना यांची बदली पुणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
15. दीपक कुमार मिना (Deepak Kumar Meena) - नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
16. पवनीत कौर (Pavneet Kaur) - आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांची बदली जिल्हाधिकारी अमरावती येथे करण्यात आली आहे.
17. विजय चंद्रकांत राठोड (Vijay Rathod) - अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स, मुंबई यांची बदली जिल्हाधिकारी जालना येथे करण्यात आली आहे.
18. निमा अरोरा (Nima Arora) - आयुक्त, अकोला महानगरपालिका यांची बदली अकोला जिल्हाधिकारी येथे करण्यात आली आहे.
19. आंचल गोयल (Aanchal Goyal) - सह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई यांची बदली परभणी जिल्हाधिकारी येथे करण्यात आली आहे.
20. डॉ. बी.एन. पाटील (Dr.B.N. Patil) - यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

0 Comments