आझाद नायक अकोट प्रतिनिधी देवानंद खिरकर युवासेना प्रमुख शिवसेना नेते पर्यावरण व पर्यटन राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न ...
अकोट युवासेनाच्या वतीने युवासेना सचिव मा.वरून सरदेसाई शिवसेना सचिव मा.सूरज चौहान,खा.मा. अरविंद सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर, शिवसेना जिल्हाप्रमख तथा आमदार मा.नितीन बाप्पू देशमुख,आ.गोपिकिशन बाजोरिया, मा.आ.संजय गावंडे युवासेना जिल्हा प्रमुख मा.श्री. प्रा. दिपक बोचरे,मा विस्तारक महा.राज्य राहुल कराळे आणि शिवसेना नगसेवक तथा गटनेते मा.श्री. मनिष कराळे यांच्या मार्गदर्शनात खालील कार्यक्रम युवासेना अकोट तालुका व शहर च्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
*१) सर्वप्रथ छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन मा.आ.संजय गावंडे,मनीष कराळे शिवसेना नगर सेवक गट नेता यांनी करून रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्यात आल. त्याचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, युवासेना मा विस्तारक, राहुल कराळे यांनी केले..*
आयोजक :- कार्तिक गावंडे जि. कार्यकारणी सदस्य युवा सेना
*२) युवासेना जिल्हाप्रमुख प्रा दीपक बोचरे, उपजिल्हाधिकारी राहुल कराळे,गट नेते मनीष कराळे,शिवसेना दिलीप बोचे यांच्या हस्ते रुग्णलयामध्ये वृक्षरोपण करण्यात आले
*३) ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ बिस्कीट ,मास्क व सैनीटायझर वाटप करण्यात आले.
आयोजक :-अंकुश कुलट युवासेना उपतालुका प्रमुख
यानंतर युवासेना शिवसेना कार्यालय अकोट येथे युवासेना अकोट, तेल्हारा प्रमुख पदाधि काऱ्यांची बैठक घेण्यात आली.
त्यावेळी युवासेना जिल्हा प्रमूख प्रा दीपक बोचरे, उपजिल्हाधिकारी राहुल कराळे, जिल्हा प्रवक्ता सचिन ताठे यांनी पदािकाऱ्यांना मार्गदर्शन केले. युवासेाप्रमुख,शिवसेना नेते, पर्यावरण,पर्यटन, राजशिष्टाचार,तथा मुंबई उपनगर पालकमंत्री वाढिवसानिमित्त विलास ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिक ,संजय रेळे,कुणाल कुलट,संतोष तायडे,धीरज गीते,(सरपंच) उगले, गोविंदा चावरे,ज्ञानेश्वर मुंडे,प्रफुल गुप्ता,सौरभ येवले, सागर कराळे, ज्ञानेश्वर होळंबे,निलेश मोगरे, ज्ञानेश्वर वसतकार,धिरज तेजवानी,दिनेश सभागचांदानी,आयुष तिडके,प्रणव चोरे, प्रथमेश बुदलकर,नयन तेलगोटे,शुभम गिरी, अमित बेंडवाल,शेखर बेंडवाल,क्रांती चौधरी यावेळी आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्या करीता दिवसभर सर्व शिवसैनिक,युवसैनिक यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments