राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव यवतमाळ येथे अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार प्राप्त केला असून जयपूर येथील टीमला पराजित करून गोल्ड मेडल प्राप्त केला.
या क्रीडा स्पर्धा मध्ये बॉलर म्हणून सौभाग्यवती हेमा हरीश जोशी, रामनगर यांचे चिरंजीव सुबोध जोशी यांनी भाग घेतला होता.
त्यांनी आपल्या कलेचा प्रदर्शन करून टीमला विजय श्री प्राप्त करून दिली.
भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांचे लहान बंधू हरीष जोशी यांचे पुत्र सुबोध याच्या सुयशाबद्दल अनेक सामाजिक संघटनेने अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments