अकोला:-वाईंडर असोसिएशन अकोला यांनी मा.आमदार रणधीर भाऊ सावरकर यांची भेट घेऊन वाईडरांना बसण्याची व जागेची पर्याप्त मागणी केली. असून सदर मागणीला आ.रणधीर भाऊ सावरकर यांनी जागेची व्यवस्था करु व यावेळी ताबडतोब मा.अकोला तहसीलदार साहेब अकोला यांच्या सोबत चर्चा करून जागेविषयी सांगितले.
यावेळी वाईंडर असोसिएशन अकोला देवानंद अंभोरे, दीपक बोरकर, संदीप शिरसाट, साहेबराव इंगळे गुरुजी, बाबुराव खंडारे, रहमान खान, लुकमान खान, भालेराव, जीवन दारोकार, दिनकर घुगे, इमरान खान,केवल मेश्राम, संदीप दामोदर,अजय बागडे, धिरजसिंह ठाकुर,उज्वल सावळे, दिलीप सोनटक्के, अनिल बाकडे, संतोष जामने,संजय वाहूरवाघ, अतुल कवाडे,कैलास भालेराव, सै. रियासत सै.अशरफ,नाना महल्ले, सुधीर खडे, किसन इंगळे,अविनाश लंकेश्वर, शहाबुद्दीन यांच्यासह वाईंडर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments