Header Ads Widget

Responsive Image

शिरीष चौधरी यांना तरुण वर्गाची भक्कम साथ

अमळनेर :- विकी भावसार 
   आपला हक्काचा माणुस कर्तव्य पुरुष व आधी केले मग सांगितले या विचाराचे वेळोवेळी अमळनेरच्या जनतेसाठी धावून जाणारे कर्म पुरुष माजी आमदार शिरीषदादा चौधरी हे आज संत सखाराम महाराज व प्रसाद महाराज ( गादी पुरुष, संत सखाराम महाराज ) यांच्या आशीर्वाद घेऊन वाडी मार्गे पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, बस स्टॅन्ड, मार्गे जनतेच्या आशीर्वाद घेऊन व तरुण वर्गाच्या सहकार्याने आज पुण्य नगरी अमळनेर मधुन फॉर्म भरणार आहेत.
      त्यांचा मागे लाखो तरुण वर्ग व त्यांचे चाहते त्यांचा साक्षीने व सोबतीने फॉर्म भरणार आहेत.

Post a Comment

0 Comments