सध्या सगळीकडे 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचीं तयारी सुरु आहे.
यातच नविन बस स्टॅन्ड मागील डॉ. आंबेडकर नगर व उर्दू हायस्कूलचे ग्राउंड चीं येथील नगरसेवक अजय शर्मा यांनी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सदरील नगरातील JCB ने साफ सफाई स्वतः हजर राहून करून घेत आहेत.
अजय शर्मा यांचे नेहमी वॉर्डाकडे लक्ष असते ते नेहमी लोकांच्या अडचणी योग्य रीतीने सोडवत असतात.
नगरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले
0 Comments