१ मजूर जागेवर ठार १ गंभीर, ४ मजूर जखमी
फटाके कारखान्यांमध्ये झालेला ब्लास्ट, बारुद मुळे हा ब्लास्ट अतितीव्र असल्याने ब्लास्ट मुळे रुमचा भीतीच्या विटा २०० ते ३०० मीटरवर उडाल्या आहे .
आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली ब्लास्ट पासून 200 मीटर वर असलेली टाटा गाडी आगीने खाख झाली. या ब्लास्ट मध्ये एकाचा मृत्यू झाला असून मृताका चे नाव रज्जाक आहे.
मृतकाला पोस्टमार्टम करिता जिल्हा सर्वोच्च रुग्णालयामध्ये अकोला हलविण्यात आले तर जखमींना सुद्धा 108 ॲम्बुलन्स ने अकोला सर्वोच्चार रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे . गंभीर जखमी मध्ये दादाराव नवघरे, धम्मपाल सिताराम खंडेराव रिना खंडेराव
पुढील तपास पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार हरीश गवळी करित आहेत.
0 Comments