वृत्त प्रतिनिधी-: धनंजय गाळणकर
दोंडाईचा दि.१ डिसेंबर २०२२ रोजी "दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाच्या"ताईसाहेब जमादार सभागृह, सानेगुरुजी कॉलनी येथे सकाळी नऊ वाजता मासिक मेळाव्याचे आयोजन संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.पी. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे. यास्तव संघाच्या सर्व सन्माननिय सदस्य बंधू भगिणींना मोठ्या संख्खेने उपस्थितीचे आवहान संघाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते श्री.रविंद्र देवराम चौधरी (रनाळेकर) यांचे "भगवद् गिता व उपनिषध" या विषयावर महत्वपुर्ण व अभ्यासपुर्वक व्याख्यान होणार आहे.
तरी उपस्थितीचे आवहान अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.पी. गिरासे,कोषाध्यक्ष श्री.सुरेश निंबाजी चौधरी,सचिव श्री.सुरेश ढोमन पाटील यांनी सर्व सन्मानिय सदस्यांना मासिक मेळाव्या स उपस्थित राहण्याचे आवहान केले आहे.
0 Comments