Header Ads Widget

Responsive Image

भावसार सेनेचे राज्यसचिव अभिषेक ताकझुरे (भावसार )यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा...

श्रीराम प्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालय वस्तीग्रह नांदेड येथे मुलांना वही पेन अल्पोपहार देऊन तेथील मुलांच्या सहवासात अभिषेक ताकझुरे यांचा वाढदिवस केक कापून  साजरा करण्यात आले.
त्यावेळी भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तसेच भावसार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर, सुरनर  सर तसेच मोहम्मद युसूफ भाई ग्रामीण पॉलीटेक्निकचे लेक्चर, लोहाळे ,भंडारे गंगावळ ,खिराडे, विनायक भागवत, शुभम भडके, मंगल भडके, कमल भडके , वैशाली भागवत,माई एडके, विठ्ठल भाऊ  इत्यादी उपस्थित होते तसेच एसटी वर्कशॉप नांदेड येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या सहवासात त्यांच्या मित्र मंडळासह केक कापून आनंदात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी अनेक एसटी कर्मचारी, मित्र मंडळ उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments