अमळनेर भावसार क्षत्रिय समाज व अखिल महाराष्ट्र भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे गुणवंत विद्यार्थी - विद्यार्थिनीचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ .....
विकी ( मुकेश भावसार )
अमळनेर भावसार क्षत्रिय समाज, पारितोषिक दाते आणि अखिल महाराष्ट्र भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4.30 वा. भक्तनिवास वाडी चौक येथे विद्यार्थी गुणगौरव व बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तरी या कार्यक्रमास समाजातील सर्वच उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमा ची शोभा वाढवावी असे आवाहन
शिक्षण समिती व समस्त कार्यकारी मंडळ,अमळनेर यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
0 Comments