आज दिनांक ०८/०३/२०२२ रोजी ११:०० वा.बसस्थानक येथे लायन्स क्लबच्या विद्यमाणे शहर वाहतुक महिला पोलिस अमलदार यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील,यांचे सह आदी महिलांनी आपली प्रतिक्रिया पत्रकारांना दिल्या ,
1)विलास पाटील, 2)अश्विनी माने,
3)दीपाली नारनावरे ,4)वैशाली रणवीर 5)नीता सनके, 6) पूजा दाडंगे,7) स्नेहा चव्हाण, 8) सोनल वानखेड़े
यांचा सत्कार करण्यात आला त्यांना
लायन्स क्लब महिला यांनी व पोलिस निरीक्षक विलास पाटिल यानी त्यांना उन्हात सरंक्षण मिळणेसाठी स्कार्प, वॉटर बॉटल, हैंड सेनेटाइजर,नोटबुक, पेन्स , मिठाई ,चॉकलेट वाटप करण्यात आले.
यावेळी सर्वच महिला पोलीस यांनी रहदारी नियमाचे पालन करण्याची विनंती पण महिलां पोलिसानी केली तसेच DG.रजनीश सेठ सर व मा पोलिस आधिक्षक यांनी सर्वच महिला पोलीस कर्मचारी यांना बारा तास वरून ८ तास सेवा देण्यात आल्याने आल्याने त्यांचे देखील आभार मानण्यात आले.
सर्व ट्राफीक महिला अमलदार यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करणेसाठी आवाहन केले.
0 Comments