Header Ads Widget

Responsive Image

30 लाख रु.चे मुद्देमाल सह अवैधरि त्या बायो डिझेल साठवणुक करून जास्त दराने विक्री करणाऱ्यांना अटक

30 लाख रु.चे मुद्देमाल सह अवैधरि त्या बायो डिझेल साठवणुक करून जास्त दराने विक्री करणाऱ्यांना अटक 

अवैधरित्या बायोडिझेल साठवणु क करून जास्त दराने विक्री करून जीवनावश्यक वस्तु 1 डिझेल ची कालाबाजारी करणाऱ्या 3 आरोपिता ना अटक 1000 लीटर डीज़ल जप्त, 1 ट्रक जप्त अंदाजे  30 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कार्यवाही

आज दि.02/11/21 रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर  यांच्या विशेष पथकास खात्रिशिर खबरी वरून पातुर रोडावरील हिंगणा फाटा जवळ राम भरोसे गँरेज येथे अवैध रित्या बायो डीज़ल पम्प टाकून डिझेलची साठवणु क करून जास्त दराने बायो डिझेल ची विक्री केली जात आहे अशा खात्रिशीर ख़बरीवरून छापा मारला असता आरोपी,
1, मोहम्मद फैजान  मो. इस्लाम वय. 27, रा हिंगना फाटा

2, असदखान सैफ उल्लाहखान
 रा. काटेपूर्णा बोरगांव

3 तकदीर सिंग रामप्रकाश  चव्हाण  रा मूर्तिजापुर 
यांच्या ट्रक क्रमांक MH 30 AB 2400 ज्यामध्ये अवैध रित्या बायोडिझेल भरताना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळून अंदाजे 1000 लीटर  80,000 रुपये किमतीचे बायोडिझेल,बायोडिझेल पम्प चे साहित्य,डिझेलच्या 29 ब्यारलं 
एक ट्रक असा एकूण 30 लाख रूपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा.पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या विशेष पथक प्रमुख पो. नि. विलास पाटिल यांच्या पथकाने केली सदर अवैध बायो डिझेलचां मालक  हा सध्या फरार आहे,

Post a Comment

0 Comments