Header Ads Widget

Responsive Image

वाहतूक नियंत्रण शाखेची सन उत्सव च्या अनुशघाने गजबजलेल्या व गर्दीच्या मुख्य चौकात पायी पेट्रोलिंग ला सुरुवात....

वाहतूक नियंत्रण शाखेची सन उत्सव च्या अनुशघाने गजबजलेल्या व गर्दीच्या  मुख्य चौकात पायी पेट्रोलिंग ला सुरुवात....

मा. पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या निर्देशांवये शहरातील मुख्य चौकामध्ये व गरदिच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करनारे वाहन चालक याचेवर कायदेशीर कार्यवाही करने करिता  वाहतूक नियंत्रण शाखे कडून गर्दीच्या ठिकाणी मुख्य चौका चौकात। ट्रैफिक ब्रांच चे कर्मचारी  हे पायी गस्त करतील व मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे चालकाविरुद्ध त्यांचे चालक परवाना,
वाहनाचे कागदपत्रे तपासले जाणार आहेत तसेच जे वाहन चालक ड्रायविंग लाएसेन्स, मालकी हक्काचे कागदपत्रे सोबत बालगनार नाहीत तसेच मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणारे बुलेट चालक,चालु गाड़ीवर मोबाईल वर  सम्भाषण करणाऱ्या चालका वर इसमावर  ट्रैफिक पोलिस कठोर कार्यवाही करणार आहेत.

   महिला सुरक्षा चे अनुशांघाने प्रत्येक ऑटो रिक्शा मध्ये सुरक्षा सटीकर पोस्टर  लावण्यात येणार आहेत,सर्व मुख्य चौकात आता पायी पेट्रोलिंग करून महिलांच्या छेड़छाडिस, मंगलसूत्र,पर्स चोरिस, दागींने  चोरिस प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे, पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांनी वाहतूक नियंत्रण विभागास नवरात्री च्या उत्सव अनुषंगाने आज पासून गर्दीच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करण्याचे सूचना दिलेले आहेत त्या अनुषंगा ने वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील व वाहतूक शाखा यानी आजपासून सदर कार्यवाही करनेसाठी सुरुवात केलेली आहे.


Post a Comment

0 Comments