आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अकोलाच्या वतीने शिक्षक आमदार श्री नागों गाणार यांच्या नेतृत्वात राज्यभर धरणे आंदोलन
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना
जुनी पेन्शन योजना लागु करा
धरणे आंदोलन
आज दि.३१ ऑक्टोबर २०२१ रविवार
वेळ : दुपारी ०३.०० ते ०५.००
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय समोर अकोला
उदया महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद च्या वतीने राज्यातिल सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नाकारणारा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याकरिता ३१ ऑक्टोबर काळा दिवस म्हणून शिक्षक आमदार श्री नागों गाणार यांच्या नेतृत्वात राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अकोला जिल्हा चे वतीने रविवार दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दूपारी ३.०० ते ०५.०० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत...
व अकोला जिल्हाधिकारी महोदयां मार्फ़त शासनाला जुनी पेंशन योजना लागू करण्याकरिता निवेदन सादर करणार आहोत, तरी आपण आपल्या शिक्षक, शिक्षकेतर बांधव यांच्यासह मोठया संख्येने उपस्थित राहावे ही विनंती...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अकोला जिल्हा
0 Comments