सुगतजी वाघमारे डॉ.रवी सर कोकाटे रूग्णसेवक सनी मृदूंगे,प्रहार रूग्ण सेवक सय्यद नूर,अविभाऊ मराठे,व मित्र मंडळी रवी खंडारे, महेंद्र लोगटे, दीपक सरदार, नितीन क्षीरसागर, दीपकभाऊ शिंदे,कुणाल सिरसाट, रोहित मोरे,पंकज हेरोळे,यांच्या मदतीने बेवारस प्रेताचा अंतिम संस्कार करण्यात आला.
सनी भाऊ मृदंगे व मित्र परिवार तर्फे बेवारस प्रेताचा अंतिम संस्कार
दि 22 /9/2021 रोजी सामान्य रुग्णालय अकोला गेट समोर एक किमान वय वर्ष 75 एक पुरुष आढळुन आला त्या व्याक्तीला डॉ. कडे नेले असता डॉ.नी त्या व्याक्तीला मृत घोषित केले त्या नंतर सिटी कोतवालीचे पोलीस कोंस्टेबल श्रीकृष्ण कातखेडे यांच्या विनंती वरून व त्यांच्या समक्ष आम्ही सर्वांनी त्या मृत व्याक्तींच्या प्रेताचा अत्यंविधी मोहता समशान भूमी येथे करण्यात आला त्यावेळी आमच्या सोबत पोलीस काँन्सटेबल श्रीकृष्ण कातखेडे व मोहता स्मशान भूमी चे दिपकभाऊ शिंदे सुद्धा उपस्थित होते.
यांच्या सर्वांच्या उपस्थित बेवारस प्रेताचा अंतिम संस्कार करण्यात आला.
0 Comments