ग्राम राजंदा येथे पोकरा अंतर्गत मा. सौरभ कटीयार मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प अकोला यांनी दिनांक 10/06/2021रोजी गुरुवारी राजंदा गावाला भेट दिली.
या मध्ये पोकरा अंतर्गत येणाऱ्या विविध कामाची पाहणी करण्यात आली त्यामध्ये विहीर पुनर भरन, महिला शेतकरी यांचा दाल मिल व धान्य सफाई यत्र, पावर व्हीडर फळबाग शेती, तुती लागवड, कृषी सेवा केंद्राला भेट व ग्रामपंचायतीच्या कामकाजा चा आढावा असा दिवसाचा कार्यक्रम पार पडला.
या भेटी मध्ये मा.रामदासजी घाडगे प. स. सदस्य,डॉ.खोत साहेब जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी तायडे साहेब, वाशीमकर साहेब, काळपांडे साहेब गट विकास अधीकारी बार्शीटाकळी, इंगळे साहेब, चव्हाण साहेब, उपस्थित होते स्वागत राहुल भाऊ अरखराव सरपंच, यांनी केले.
0 Comments