*सौ.प्रमिला मधूकरशेठ दुसाने यांचे निधन*
धुळे,दि.५- येथील सुवर्णकार समाजातील प्रतिष्ठित श्री.मधुकर गोविंद दुसाने यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रमिलाताई मधुकर दुसाने (६९) यांचे आज (शुक्रवार दि.५) पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी चार वाजता त्यांचे गोविंद स्मृती, प्लॉट नंबर २२-२३, विद्यानगर, स्वामी नारायण मंदिर मार्ग, धुळे येथील राहत्या घरापासून निघेल.
अकोला येथील जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद मधुकर दुसाने, इंदोर येथील व्यावसायिक देवर्षी मधुकर दुसाने व धुळे येथील ऍड अमित मधुकर दुसाने यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments