मुकेश भावसार
भाजपचे पदाधिकारी श्री. संतोष पांडे यांचीं मूत्यूमुखी पडलेल्या असहाय्य व्यक्तीला मदत...
स्थानिक कमला नेहरू नगर, अनिकट, अकोला,येथील रहिवाशी श्री मधु गणपत खुळेकर या गरीब असहाय्य व्यक्तीचा(GMC) शासकीय रुग्णालय,अकोला येथे मृत्यु झाला त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालय येथे असतानां त्यांचा मृतदेह देण्याकरिता शासकीय रुग्णालय येथील कर्मचारी तयार नव्हते.
सामाजिक कार्यकर्ते भाजपा पदाधिकारी श्री संतोष पांडे व त्यांचा सहकारीनीं असहाय्य व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांची अंतिम क्रिया सहकार्याच्या मदतीने पूर्ण केले.
याकरिता श्री संतोष पांडे व सहकारी यांचा सर्व स्तरावर कौतुक व प्रशंसा करण्यात येत आहे.
0 Comments