तसेच राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटना दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून देशभरात संविधाना विषयी जागृती निर्माण करण्याचं काम केलं आणि आज गावपातळीचे सर्वसामान्य नागरिक संविधानाविषयी जागृतपणे कार्य करत आहे ही स्वाभिमानाची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानाविषयी असलेली तळमळ आस्था याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी करून केवळ खोटे संविधानाच्या नावावर राजकारण करणारे आज संविधानवर असलेल्या व्यक्तींवर टीकाटिपणी विश्वास करत नाही न्यायालयात आपल्या बाजूने निर्णय लागला तर न्यायालय चांगला लोकसभेत विजय मिळाला ईव्हीएम मशीन चांगली ही प्रवृत्ती घातक असून यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगून संविधानाविषयी सर्वांना आदर असणे गरजेचे आहे संविधान सर्वांसाठी सारखे असताना वेगवेगळ्या जाती धर्मासाठी वेगवेगळे संविधानाला न मानणाऱ्या तत्त्वापासून सुद्धा जागृती करण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले. स्थानिक हुतात्मा स्मारक इथे 26 नोव्हेंबर शहिदांना श्रद्धांजली देताना ते बोलत होते यावेळी कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते तर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जिल्हाध्यक्ष किशोर पाटील एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर,माधव मानकर,एडवोकेट धनंजय दांदळे एडवोकेट देवाशिष काकड,संजय गोटे,गणेश अंधारे,सुमनताई गावंडे,चंदाताई शर्मा,संदीप गावंडे शिवलाल इंगळे, प्रवीण हगवणे, विठ्ठल देशमुख,जयंत देशमुख, अमोल वानखडे,पवन महल्ले, नितीन गवळी,केशव हेडा,सागर शेगोकार,जितेंद्र शर्मा,जितेंद्र देशमुख, साधनाताई येवले,पप्पू वानखडे,गणेश तायडे,निलेश ठेवा, राजेंद्र गिरी, संतोष पांडे,रमेश करीहार,संदीप जोशी,संजय झाडोकार,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेमंत करकरे तसेच पोलीस अधिकाऱ्यांना तसेच निष्पाप नागरिकां ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी संविधानाची शपथ मान्यवरांनी व भाजप कार्यकर्त्यांनी घेऊन या देशात सूर्य चंद्र असे पर्यंत संविधान कायम राहणार असा निर्धार करण्यात आला व घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट, देवाशिष काकड, यांनी केले
0 Comments