सध्या उन्हानें जीवाची लाही लाही होतांना दिसत आहे अशातच अकोल्याचा नागरिकांची गारे गार पाण्याने तहान भागवण्याचे काम अकोल्याच्या ऊन्हात पाणी म्हणजे अमृत आहे याची जाणीव ठेवुन अस्तित्व फाउंडेशन संचालित अर्बन खाऊबॉय कॅफे यांच्या सहकार्याने व स्व.रवींद्र प्रसाद बग्रेट ,स्व.ताराचंद इंदोरीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोई सुरु करण्यात आली.
दि. 11 एप्रिल २०२३अकोल्याच्या तापत्या उन्हात लोकांसाठी सहकार नगर गौरक्षण रोड येथे पाणपोईची सुरु करण्यात आली.
हि पाणपोई लोकांसाठी उपयुक्त ठरतं आहे.व लोक गार पाणी पिऊन तृप्त होत आहेत.
0 Comments