Header Ads Widget

Responsive Image

अकोला येथे होणाऱ्या प्रदिपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथे साठी इच्छुक सेवेकरांची नोंदणी सुरु....

अकोला येथे प्रदिपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेमध्ये  इच्छुक भक्तगण सेवाकार्य (सेवाधारी) ची नोंदणी सुरू

अकोला : -  आझाद नायक न्युज
अकोला शिव महापुराण कथा म्हैसपूर दि. 5 मे ते 11 मे 2023 प्रर्यंत 5 लाख भक्ताच्या उपस्थितित आयोजित केली आहे ह्या शिव महापुराण कथे मध्ये सेवा देणा-या सेवेकरी ची नाव नोंदणी सुरू आहे , शिवपुराण कथे मध्ये सेवाकार्य (सेवाधारी) इच्छुक भक्तगणां ना निवेदन आहे की आपले आधारकार्डची 1 झेरॉक्स प्रत ,1 पासपोर्ट फोटो , मोबाईल नंबर सह आपण स्वतः किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिसोबत कार्यालयावर आणुन देवु शकता असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

नाव नोंदणी करीता पत्ता  
शेतकरी दूध डेअरी 
अमानखा प्लॉट, ऍक्सिक्स बॅकेच्या बाजूला, मेन रोड अकोला

संपर्क :-
विजय दुबेजी मो. 9921415356 
रूपेश (बंटी) चौरसिया मो. 8446035679
सौरभ तिवारी मो. 8446563148


Post a Comment

0 Comments