वृत्त प्रतिनीधी-: धनंजय गाळणकर
धुळे दि.२६ नोहे. शहरातील धुळे जिल्हा मुख्य टपाल गृहात संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हेड पोस्टमास्तर श्री.गणेशजी गवळी साहेब व पोस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे श्री.डिगंबर तात्या पाटील यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवराय व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करण्यात आला.यानंतर भारतिय राज्य घटनेच्या संविधानाची सामुहीक प्रतिज्ञा घेतली.
याप्रसंगी पी.एम.सुर्यवंशी,शैलेश वाघ,महेश बाविस्कर,मंगेशआण्णा पवार,राहूल जाधव,किरण साळूंखे, सतिष पवार,श्रीमती मोना पाटील, मृणाल सैंदाणे ,निता येवले,माधुरी पाटील,गिता पाटील,स्वाती पाटील, दिपक पाटील, शंकर पाटील, राजू नेरकर, दिपक सैदाने,राजू चौधरी, डी.डी.भट,भुषण पाटील,भुषण मराठे, प्रविण खलाने, बी.के.पालवे, कोकणी भाऊसाहेब,श्रद्धा विश्वास जाधव, सुरेखा सौंदानकर,समिर सौंदानकर, राजू ठाकूर,साकीर शेख,दिनेश पवार, श्रीकृष्ण बेडसे आदी जिल्हा पोस्ट ऑफीसच्या कर्मचारी सदर संविधान दिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.
0 Comments