सरकारी कार्यालयातील कर्मचारी मस्त.... नागरिक त्रस्त
अकोला :-आझाद नायक प्रतिनिधी
लोका सांगे ब्रह्म ज्ञान स्वतः कोरडे पाषाण....
सध्या कोरोनाचा उद्रेक संपलेला नसतांना काही सरकारी कार्यालयात कोरोनाचे उल्लंघन होतांना दिसुन येत आहे.
काही जबाबदार वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी देखील ना मास्क ना सोशल डिस्टन्स बिनधास्त कार्यालयात वावरतांना व जवळ जवळ खुर्च्या टाकुन ऑफिसात गप्पा रंगावातांना दिसत आहेत मा.कलेक्टर साहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत व संबंधित कार्यालयात कामा निम्मित येणाऱ्या नागरिकांना मास्क लावायचे ज्ञान शिकवीत आहेत.
मै मेरे मस्ती मे आग लगे बस्ती मे...
बहुतेक ऑफिसात तर वरिष्ठ अधिकारीशी काही कर्मचारी हे नुसते गप्पा मारण्यात किंवा दिवसातून चार ते पाच वेळेस फक्त चहा पाण्यासाठी बाहेर जातानांचे चित्र बहुतेक सरकारी कार्यालयामध्ये दिसते आहे व नागरिकांना ताटकळत ठेवतात.
अश्या कर्मचारींना वठनिवर आणण्यासाठी आता आझाद नायक न्युज स्ट्रीगं ऑपरेशन करणार आहेत...
जर तुम्हालाही अश्या कोणत्या कार्यालयात अशे कामचुकार कर्मचारी जे स्वतः नियमांचे उल्लंघन करत असतील आणि तुम्हाला ज्ञान शिकवीत असतील तर आम्हाला लगेच त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ खालील व्हाट्सअप नं. वर पाठवा
9028224282 / 9665666771
0 Comments