प्रमिलाताई ओक हॉल जवळ काळा पिवळ्यावर खेळविल्या जाणाऱ्या जुगार अडयावर विशेष पथकचा छापा 3 ईराणी आरोपी अटकेत
आज दि 23/11/2021 रोजी काही ईराणी इसम काळी पिवळी गोटयावर अंदर बाहर पैसे लावून ईराणी झोपड पट्टी समोर प्रमिला ताई ओक हॉल समोर जुगार खेळवित आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्या वरुंन विशेष पथकाने पंचासमक्ष छापा मारला असता 3 ईराणी इसम ज्यात
1) सिकन्दर अली हिमायु अली वय 40 वर्ष,रा. ईराणी झोपड़पट्टी,
2) सनुल्लाहखान जाफरखान वय 43 वर्ष, रा. ईरानी झोपड़पट्टी
यांच्या जवळून 3 वेगवेगळ्या रंगाच्या गोटया नगदी 1000 रुपये व 1 मोबाइल कीमत 1000 रुपये असा 2000 रूपयांचा जुगाराचा ऐवज जप्त करून जुगार प्रतिबंधक कायदयाचे अन्वये गुन्हा नोंद करून 3 आरोपिता स अटक करण्यात आलेली आहे,
पोलिसांचे आवाहन आहे वरील आरोपिता सोबत कोणीही जुगार खेळु नयेत ,ते पैसे जबरदस्तीने हिसकावून घेत असतात लालसेचे बळी पडू नये ही विनति.
0 Comments