शहर वाहतूक नियंत्रण शाखे कडून बस्थानक परिसरातील ऑटो चालक यांना ऑटो चालविता ना खाकी गणवेश परिधान करण्याबाबत केले आवाहन..... विलास पाटील
आज दि, 06/10/ 2021 रोजी सण सुदीचे दिवस पाहता लोकांच्या व प्रवाशांच्या वाहतूकी ला आळा बसावा म्हणुन बसस्थानक परिसरातील ऑटो चालकांची कॉर्नर मीटिंग बसस्थानक परिसर येथे घेण्यात आली.
कॉर्नर मीटिंग मध्ये सर्वानीं खाकी गणवेश परिधान करावा पोलिसांनी दिलेले सुरक्षा स्टिकर सर्वानीं लावावेत, बस्थानक गेटच्या आतमध्ये ऑटो चालकांनी प्रवेश करू नये गर्दी करू नये.
0 Comments