बस व ट्रक चा भिषण अपघात
अकोल्यात बस व ट्रक चा भिषण अपघातात बस व ट्रक जळून खाक.... तर ड्राइव्हर सह 12 प्रवाशी गंभीर
अकोला-
राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्या जवळ एसटी बस आणि ट्रकमध्ये अपघात.होऊन यावेळी बस व ट्रकने अचानक पेट घेतला, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
बस चालक गंभीर अत्यावस्थेत आहे ,तसेच बसमधील प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये 12 प्रवासी गंभीर झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. बसने जागेवरच पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही करीत आहेत.
0 Comments