विशेष पथकाची ग्राम आलेगाव येथे सरकारी रेशनिंगचा तांदुळ आपल्या घरात जास्त दराने विक्री करिता ठेवणाऱ्यावर धाड
आज दि : २०/१०/२०२१ रोजी विशेष पथक मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या आदेशानुसार पो. स्टे. चान्नी हद्दीत अवैध धंद्यांवर रेड़ करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त खबरी वरून खात्रिलायक बातमी मिळाली की ग्राम आलेगाव तेथे एक इसम ने आपल्या घरात सरकारी रेशनिंगचा तांदुळ अवैधरित्या बाळगून ठेवले आहे तेथे धाड टाकली असता एक इसम शेख नफान शेख अंनवर वय ३८ रा मोमिंनपुरा आलेगाव याने आपल्या घरात अवैध रित्या साठून ठेवलेला सरकारी धान्य मिळून आला त्याच्या जवळून एकूण ३२ किवंटल तांदूळ किंमत ६४,००० रू.
मुद्देमाल मिळून आला त्याच्या विरुद्ध पो. स्टे.चान्नी येथे EC ॲक्ट अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
0 Comments