अकोला : - मुकेश भावसार
अकोला खडकी येथील स्नेहालय मतिमंद बहुउद्देशीय संस्था,खडकी येथे स्थानिक दिव्यांग - मतिमंद विद्यार्थी - विद्यार्थिनी यांच्या सोबत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व विविध स्पर्धानी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्षा सौं.रेणुका संजोग तायडे, ज्योती अंभोरे व इतर कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थी आसावरी गोमाशे , प्रेम असोलकर, परी तायडे, मानव, मानसी व इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments