विशेष पथकाची ईराणी झोपडपट्टी येथे जुगार खेळण्यावर धाड....नगदी 21000 रुपये विविध मोबाईल सह 33,010 रु.चा मुद्देमाल जप्त
आज दि. 14/10/ 2021 रोजी विशेष पथकास खात्रिलायक खबर मिळाली इरानी झोपडपट्टी येथे काही इसम पैशांच्या हारजीत वर बावण तासपत्ते एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत आहे अश्या बातमी वरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता.
तिथे काही इसम पैश्याच्या हारजित वर बावणपत्ते एक्का बादशाह खेळतांना मिळून आहे.. त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव
1) सुशील सीताराम फातोडे वय 50 रा.
चौरे प्लॉट
2) अ. सईद अ. कलीम वय55 रा. मोमीन पुरा
3) चिंधु सुबन गौन्ड वय 60रा. सुशीला आश्रम उमरी
4) जमीर खान सलीम खान वय 28 रा. कोठडी बाजार
5) जमील खा हाजी खा वय 37 रा. इराणी
झोपड पट्टी
असे मिळून आले त्यांच्या कडुन विविध कंपनीचे मोबाईल तसेचनगदी 21,101रु.मिळून आला असा एकूण 33,010 रूपयांचा जुगाराचा मुद्देमाल. घटनास्थळा वरुंन जप्त करण्यात आला व तसेच
6) राणी हुसेन औलाद हुसेन ही फरार झाली..
वरील आरोपीचे कृत्य हे महाराष्ट्र . जु. का. कलम 12अ अन्वये गुन्हा होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन कोतवाली येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
सदर कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकाने केली
0 Comments