Header Ads Widget

Responsive Image

विशेष पथकाची क्रिकेट सट्यावर रेड मध्ये .. विविध मोबाईल सह 1,04,300 रु. चा मुद्देमाल जप्त

विशेष पथकाची इंग्लंड विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सट्यावर छापा..
विविध मोबाईल सह 1,04,300 रु. चा मुद्देमाल जप्त .

आज 26/10/21 रोजी शहरात पेट्रोलिंग करीत असताना खात्री लायक बातमी मिळाली कि सुमित दिलीप गुरबानी वय 21 रा. सिंधी कॅम्प पक्की खोली अकोला हा चिवडा बाजार जवळील आपल्या सुखकर्ता किराणा दुकाना त इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट पैश्याच्या हारजीत जुगार (सट्टा) खेळत आहे अश्या खबरी वरूण सदर ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी सदर इसम इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट वर पैश्याचा हारजीत जुगार ( सट्टा ) खेळताना मिळाला..

तसेच तेथे सॅमसंग कंपनी चा tv, सेट टॉप बॉक्स रिमोट सह, आणि विविध कम्पनी चे 05 मोबाईल फोन,कीमत 85,000 रुपये व नगदी 8000 रुपये असा एकूण 1,04,300रु. चा मुद्देमाल मिळून आला..

तसेच त्याने अक्षय उर्फ गोलू शर्मा आणि मुकेश उर्फ पिंकल जिवतानि हे क्रिकेट जुगार खेलविने करिता सट्यासाठी ग्राहक आणण्या स व आर्थिक मदत करतात असे सुमित गुरबानी याने सांगितले...

त्यांचे हे कृत्य महा. जुगार. कायदा अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो.स्टेशन कोतवाली,अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे वरील 3 आरोपितानां सदर गुह्यात अटक करण्यात आलेली आहे ...

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments